मूल शहरात भाजीपाल्याचे भाव कडाडुन वाढले

0
177

मूल:—
चंद्रपुर शहरात पुर्ण लॉकडाउन असल्याने भाजीपाल्याची आवक मंदावली होती. या कारणाने सद्यस्थितीत मूल शहरात भाजीपाल्याचे भाव वाढल्याचे दिसुन येत आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here