अखेर त्या दोन राईस मीलवर गुन्हे दाखल

0
196

मूल :- मूल शहरात कोरोणाच्या संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरलेल्या मूलच्या साईकृपा राईस मील व ओम साई मील या दोन राईस मील वर तहसिलदार मूल यांनी मूल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
जानाळा येथील गरीब आदिवासीवर लग्नात ५० पेक्षा अधिक वऱ्हाडी आल्यांचे कारणावरून प्रशासनाने त्यांचेवर गुन्हा दाखल केला होता. राईस मील मालकांवर भादवीचे कलम 188, 269, 270 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here