उमेद मधून आत्मनिर्भर ते कडे 

0
272

मूल :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका व्यवस्थापन कक्ष, मूल येथील स्थापन गटांना अभियानाकडून प्राप्त निधी च्या साहायाने महिला स्वयंरोजगरकडे कल करीत आहे याचंच उदाहरण म्हणजे तालुक्यातील चितेगाव ग्राम पंचायत मधील आत्मविश्वास महिला बचत गट यांनी स्वतः अभियानाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन घरी स्वहस्ते राखी तयार केले तसेच गट विकास अधिकारी, मूल यांच्या साहाय्याने त्यांना राखी विक्री करिता पंचायत समितीच्या आवारात एक स्टॅल सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला. एकिकडे कोरोना महामारीने रोजगार हिचकवले तर दुसरीकडे उमेद अभियानाने साथ दिले अशी प्रतिक्रिया देत गटातील महिलांनी अभियानांतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here