मूल न्युज दर्शनचा क्रांती दिनी शुभारंभ

0
123

मूल येथील अधिकृत पञकार बंधुनी संघठीत होवुन मूल न्युज दर्शन यु ट्युब चँनेलची निर्मिती केली आहे. त्याचा शुभारंभ येत्या  ९ आँगस्ट २०२० रोजी क्रांती  दिनी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here