प्रत्येकाला दोन दोन दिवस दया छोटे व्यावसायीकांची मागणी

0
41
  1. प्रत्येकाला दोन दोन दिवस दया

छोटे व्यावसायीकांची मागणी

मुल :- कोरोना संसगाच्या पार्ष्वभुमीवर राज्य षासनाने पंधरा दिवसांचा कडक निर्बंध असलेला लाकडाउन लागु केलेला आहे.त्यात अत्यावष्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद केले आहे.परंतु यामुळे इतर व्यावसायीकांवर उपासमारीची पाळी येव पाहत आहे.त्यामुळे सगळयांना समान संधी म्हणन प्रत्येकाला दोन दोन दिवस व्यवसाय करण्याची संधी दयावी अषी मागणी मुल येथील छोटे व्यावसायीकांनी आणि बंदचा फटका बसलेल्या इतर व्यावसायीकांनी केली आहे. अत्यावष्यक सेवे मध्ये किराणा,बेकरी,हाटेल आणि मेडीकल दुकाने सुरू आहेत.मेडीकल सेवा अत्यावष्यक असल्याने ती चोविस तास सुरू राहली तरी काही हरकत नाही.परंतु किराणा आणि बेकरी तसेच हाटेल अत्यावष्यक सेवा म्हणुन दररोज सुरू ठेवुन इतर व्यावसायीकांवर षासनाने दुजाभाव केल्याचा आरोप होत आहे.उन्हाळयाचे दिवस असल्याने विदयुत उपकरणांसाठी,कुलर पंखा,बल्ब तसेच इतर कारणांसाठी इलेक्टिकचे दुकार आवष्यक आहे.नागरिकांना कपडयांची आवष्यकता असल्याने कापड दुकाने आणि रेडीमेट दुकाने आवष्यक आहे. झेराक्स आणि इतर इंटरनेट कफे दुकाने आवष्यक झाली आहेत.या सर्वं सेवांना दोन दोन दिवसांचा सुदधा कालावधी मिळाल्यास त्यांच्या रोजगाराचा प्रष्न सहज पणे मिटण्याची षक्यता व्यावसायीकांनी व्यक्त केली आहे.इतर दुकाने बंद असल्याने ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे षासन आणि प्रषासनाने मागणीचा विचार करून इतर सेवांना दोन दोन दिवस त्यांची दुकाने सुरू करण्याची परवानगी दयावी अषी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here