चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या तर्फे रुग्णांसाठी आँक्सीजन युक्त गाडी उपलब्ध

0
25
  • * मुल-

  •       मुल  तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पाँझीटीव्ह रुग्णांना घरपोच गाडीची सेवा उपलब्ध व्हावी आणि गृह अलगीकरणाची सोय नाही अशा रुग्णांना चंद्रपूरला रुग्णालयात आणि संस्था अलगीकरण कक्षात तात्काळ हलवून रूग्णांवर त्वरित उपचार व्हावे व रुग्णांला व त्यांच्या नातेवाईकांना आधार मिळावा या हेतूने महाराष्ट्राचे मदत व पुनसर्वसन, ओबीसी मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री *नाम. विजय वडेट्टीवार* यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष *संतोषसिंह रावत* यांनी गेल्या चार दिवसांपासून आँक्सिजन लावलेली स्काँर्पीओ गाडी उपलब्ध करून दिली असून नगरातील किंवा मुल तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णांना तात्काळ हलविण्या करिता मुल तालुका कांग्रेस कमिटीने पुढाकार घेतला असून कांँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती *घनश्याम येनुरकर (9422837575*) व संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष, संचालक *राकेश रत्नावार (9423456333*) आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती *संदीप कारमवार (9765433069*) तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि भेजगाव ग्रा.पं. चे सरपंच *अखिल गांगरेड्डीवार (9765164666*) आणि मूल तालूका महिला कांग्रेस कमिटीच्या अध्यक्षा *रूपाली संतोषवार (9404122678*) आणि नगरसेवक *विनोद कामडे किंवा लिना फुलझेले* यांचेशी त्वरित संपर्क साधून कोरोना ग्रस्त रुग्णांना तात्काळ रुग्णालयात हलवावे व रुग्णांचे प्राण वाचवावे अशी विनंती मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here