शेतकरी कल्याण निधी अंतर्गत शेतकऱ्यास आर्थिक मदत

0
45

 

   मूल- शेतकरी व सामान्य जनतेच्या हक्काची बँक असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शेतकरी कल्याण निधी अंतर्गत बल्लारपुर तालुक्यातील मानोरा येथील शेतकरी श्रीनिवास गणपत धोडरे ह्यांना कँन्सरने आजारी असलेल्या पत्नीच्या उपचारा करीता ३६ हजाराचा धनादेश आज बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते मूल येथील बँकेच्या कार्यालयात देण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे सभापती तथा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, बँकेचे अधिकारी नंदुजी मडावी आणि शाखा व्यवस्थापक वाळके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here