मेहुल भाई

0
12

सप्रेम नमस्कार….
आमच्या *Pretty Woman* व *The Gentleman* या प्रतिष्ठानाला आपल्याकडुन मिळालेल्या अपार प्रेमानंतर आमची नविन शाखा सावरकर पेट्रोल पंपासमोर *MANIYAR COLLECTION* या नावाने शनिवार दि. 16 जानेवारी पासुन सुरु होत आहे. पुरुष आणि महिलासाठी आधुनिक परिधान .उपलब्ध…..योग्य किमतीत उत्तम दर्जा पुरविणे, हेच आमचे ध्येय आहे. आपण उदघाटन प्रसंगी उपस्थित राहावे, ही विनंती !
*मनियार कलेक्शन मूल*
प्रोप्रा. मेहुल चंद्रकांत मनियार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here